Onion Price : अखेर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सातत्याने लावून झालेल्या आंदोलनामुळे राज्य सरकार बॅक फुटवर आलेले दिसत आहे. राज्यातील आणि देशभरातील विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या धोरणाला विरोध केला होता त्यानंतर सरकारने कांदा निर्यात शुल्का बाबत मोठा निर्णय घेतलेला आहे तसा बळीराजा सुखावला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर वारंवार वाढत आहे त्यामुळे देशात अनेक ठिकाणी 70 ते 80 रुपये किलोने कांदा विकला जात आहे.
गेला काय दिवसातच कांद्याची किमती 15 ते 20 रुपये नि वाढलेले आहे येत्या काळात कांद्याची किंमत शंभर रुपये वर जाणार आहे अशी चर्चा होत आहे, सर्वसामान्यांच्या खिशाला आता चांगलीच खात्री बसणार आहे.
ऐन सणासुदीत कांद्याचे दर वाढणार असल्याचे चर्चा सुरू असतानाच आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील 40% शुल्काचा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
कांद्याची आवक वाढवण्यासाठी घेतला निर्णय
देशातील बाजारामध्ये कांद्याची आवक वाढवण्यासाठी आणि कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे.
1 thought on “कांदा स्वस्त होणार…. केंद्र सरकारचा मोठा निर्णय”