Multiple Blue Rings

AGRICULTURE INDIA

भारतामध्ये पार्सले ची शेती कशी करावी

Multiple Blue Rings

AGRICULTURE INDIA

पार्सले हा युरोपियन देशामध्ये जेवणात वापरला जाणारा मुख्य घटक आहे.

Multiple Blue Rings

AGRICULTURE INDIA

पार्सले ची शेती थंड हवेच्या ठिकाणी करता येते.

Multiple Blue Rings

AGRICULTURE INDIA

तापमान 15 ते 20 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असावे लागते.

Multiple Blue Rings

AGRICULTURE INDIA

ही शेती करण्यासाठी 5.5 आणि 6.7 मधील पीएच पातळी ची गरज असते.

Multiple Blue Rings

AGRICULTURE INDIA

माती ओलसर ठेवण्यासाठी नियमितपणे पाणी द्या.

Multiple Blue Rings

AGRICULTURE INDIA

माती समृद्ध करण्यासाठी कंपोस्ट आणि जुने खतांचा वापर करावा.