Remal Cyclone Update: 25 May 2024

Remal Cyclone Update: चक्रीवादळ रेमल लवकरच 26 मे च्या मध्यरात्री पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांना धडकणे अपेक्षित आहे.

तीव्रता: रेमलचे चक्रीवादळाची तीव्रता भारतीय हवामान खात्याने (IMD) तीव्र चक्रीवादळ असण्याचा अंदाज वर्तवला आहे.

प्रभाव: चक्रीवादळ रेमल 26 आणि 27 मे रोजी पश्चिम बंगालच्या किनारी भागात कोलकत्यासह आणि उत्तर ओडिषा मध्ये मुसळधार पावसासह पडण्याची शक्यता आहे.

रेमल चक्रीवादळाचे नाव कसे पडले? (How Cyclone Remal got its name)

रेमल चक्रीवादळाचे नाव ‘ओमान‘ या देशाने सुचवलेले आहे. अरबी भाषेमध्ये याचा अर्थ “वाळू” असा होतो.

बंगालच्या उपसागरातील आणि अरबी समुद्रातील चक्रीवादळांची नावे त्यांच्या प्रणालीच्या आधारे निवडले जाते जिथे या प्रदेशातील देशाचे नावांचे योगदान दिले जाते नाव निश्चित करण्यापूर्वी भारतीय हवामान विभाग IMD इतर 12 देशांशी चर्चा करतो.

Remal Cyclone Live Location:

Remal Cyclone Live Location: रीमल चक्रीवादळ हा संध्याकाळपर्यंत ईशान्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे याचा अर्थ ते बंगालच्या उपसागराच्या केंद्रापासून दूर जाण्याची शक्यता आहे 26 मे च्या संध्याकाळपर्यंत बांगलादेश आणि पश्चिम बंगाल ओडिशा किनारा पट्टी जवळ याचे लँडफॉल होणे अपेक्षित आहे.

रेमल चक्रीवादळ कुठे पडण्याची शक्यता आहे?

रेमल चक्रीवादळ भारताच्या पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यामध्ये पडण्याची शक्यता आहे. 26 मे च्या मध्यरात्री कोलकत्याच्या किनारपट्टीवर हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे.

रेमल चक्रीवादळाचा धोका कोणत्या देशांना आहे?

रेमल चक्रीवादळाचा धोका भारताच्या ओडिशा, बंगाल आणि बांगलादेशला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Explore More

ASRB Recruitment 2023 (368 Post)

ASRB Recruitment 2023

he Agricultural Scientists Recruitment Board (ASRB) has announced the recruitment of 368 Principal Scientists and Senior Scientists. The online application process will begin on 18 August 2023 and will close

Tomato Rate Today in Marathi

Tomato Rate Today in Marathi

Tomato Rate Today in Marathi: भारतात टोमॅटोची आज, 12 ऑगस्ट 2023 रोजी सरासरी किंमत ₹9344.58 प्रति क्विंटल आहे. हे ₹२३३.६१ प्रति किलोग्रॅमच्या समतुल्य आहे. टोमॅटोसाठी सर्वात कमी बाजारभाव ₹250 प्रति

जिरायती शेती म्हणजे काय?

जिरायती शेती म्हणजे काय

जिरायती शेती म्हणजे काय? जिरायती शेती म्हणजे जी पिके केवळ पावसाच्या पाण्यावर घेतले जातात त्या जमिनीला जिरायती जमीन किंवा जिरायती शेती असे म्हटले जाते. मानवी प्रयत्नाने जमिनीवर पाण्याची उपलब्धता करून