मध्यप्रदेश आणि राजस्थान सरकारचा मोठा निर्णय
पावसाने गहू ओला झाला तरी मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकार शेतकऱ्याकडून भाऊ विकत घेणार! त्यासोबतच हे दोन सरकार आपल्या शेतकरी बांधवांना 125 रुपयाचा बोनस देखील देणार आहे?
गहू खरेदीवर काही निर्बंध देखील आहेत जसे की गव्हाचे कमी असेल किंवा कॉलिटी खराब असेल तर गहू कमी किमतीत विकत घेतला जाऊ शकतो.
मध्यप्रदेश सरकारचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे की गव्हाच्या किमती जास्त किंवा कमी झाल्या तरी सरकार त्यांच्या गहू विकत घेणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याचे कारण नाही.
मध्य प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जनताला आव्हान केले आहे की गहू कसाही असला तरी आम्ही तो विकत घेऊ. मध्यप्रदेश मधील एक पण शेतकरी असा राहणार नाही ज्याचा गहू विकला जाणार नाही.
“राम जी की चिड़िया रामजी का खेत चुग मेरी चिड़िया भर भर पेट”
या आधी स्थानिक सरकार त्यांच्या एजन्सी गहू खरेदी करताना गहूची कॉलिटी पाहिले जात होते जसे की गव्हाची चमक आणि गहू उत्तम क्वालिटीचा आहे की नाही यावरून गव्हाचे दर आकारले जात असे. पण आता एमपी सरकारच्या मुख्यमंत्र्यांनीच सर्व शेतकऱ्यांचा गहू विकत घेण्याचे आश्वासन दिले आहे.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे बरेच नुकसान होते त्यामुळे अवकाळी पावसाचे टेन्शन सर्व शेतकऱ्यांना लागून असते त्यामुळेच मध्यप्रदेशच्या सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे.