मित्रांनो जर तुम्ही पण भारतामध्ये ड्रॅगन फ्रुटची शेती करण्याचा विचार करत असाल तर हा आर्टिकल संपूर्ण वाचा.. कारण की यामध्ये आम्ही तो मला ड्रॅगन फ्रूट ची शेती कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. आज भारतामध्ये असे असंख्य शेतकरी आहेत जे ड्रॅगन फ्रुट ची शेती करून महिन्याला लाखो रुपये कमवत आहे चला तर जाणून घेऊया ड्रॅगन फ्रुट ची शेती कशी करावी याविषयी माहिती.
ड्रॅगन फ्रुट ज्याला पेटा देखील म्हणतात हे मध्ये आणि दक्षिण अमेरिकेतील एक अदितीय आणि विदेशी फळ आहे हे फळ उष्णकटिबंधीय आणि उपोषण कटिबंधीय हवामानासाठी योग्य आहे ज्यामुळे या प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी ते एक उत्कृष्ट आर्थिक रोजगार देणारे साधन बनते.
सर्वप्रथम ड्रॅगन फ्रुट काय आहे हे समजून घेणे?
ड्रॅगन फ्रुट याचे अनेक प्रकार आहेत जे प्रामुख्याने त्याची त्वचा आणि आतील भागातील रंगावरून समजते.
ड्रॅगन फूड से प्रामुख्याने 3 प्रकार पडले जातात:
- गुलाबी आणि पांढरे
- गुलाबी किंवा लाल
- पिवळे आणि पांढरे
अशा तीन प्रकारचे ड्रॅगन फ्रुट बाजारामध्ये उपलब्ध आहेत.
ड्रॅगन फ्रुट ची शेती करण्यासाठी आवश्यक हवामान:
मित्रांनो ड्रॅगन फ्रुट ची शेती करण्यासाठी तुम्हाला 65⁰F (18⁰C ते 29⁰C) दरम्यानच्या तापमानाची आवश्यकता असते हे कमी कालावधीसाठी 32⁰C इतके कमी तापमान सहन करू शकते.
जमिनीची निवड:
ड्रॅगन फूड ची शेती करताना भरपूर सूर्यप्रकाश असलेली आणि चांगली निचरा होणारी जागा निवडणे. पूर येणाऱ्या भागाची निवड करू नका कारण की ड्रॅगन फळाची झाडे पाणी साचण्यास संवेदनशील असतात.
माती तयार करणे:
- ड्रॅगन फ्रुट हे 6 ते 7 पीएच
- pH असलेल्या वालुकामय, चिकन माती सारख्या जमिनीत केली जाते.
- मातीचे परीक्षण करणे (pH लेवल तपासणे)
- मातीची रचना आणि सुपीकता सुधारण्यासाठी सेंद्रिय पदार्थ जसे की कंपोस्ट खत वापरणे.
झाडे कट करण्याचे योग्य पद्धत:
- ड्रॅगन फ्रुट झाडाची कटिंग करताना 12 ते 18 इंच लांब करावी.
- कलमे लावताना दोन इंच खोल खड्डा खणणे.
पाणी आणि फर्टीलायझेशन:
- ड्रॅगन फ्रुट चे झाडे लावल्यानंतर त्यांना योग्य ते पाणी देणे आवश्यक आहे.
- झाडांना नियमित पाणी देणे माती सतत ओली ठेवणे आणि हिवाळ्यामध्ये पाणीचा निचरा कमी करणे.
- लागवड केल्यानंतर एक महिन्यांनी खत देणे.
- दर दोन महिन्यांनी संतुलित खत किंवा कंपोस्ट खत वापरणे.
- मातीचे संतुलन राखण्यासाठी आवश्यक्यतेनुसार मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारखी सूक्ष्म अन्नद्रव्य वापरणे.
कीड व रोग व्यवस्थापन:
कीड व रोग यांना झाडावरून लांब ठेवण्यासाठी तुम्ही कडुलिंबाचा किंवा कीटकनाशक साबणाचा वापर करू शकता.
कापणी:
ड्रॅगन फ्रुट ची शेती केल्यानंतर तीस ते पन्नास दिवसांनी कापणीसाठी तयार होते. कापणीसाठी आवश्यक्य घटक म्हणजे फळांचा रंग बदलतो आणि पिकल्यावर स्पर्श किंचित मऊ होतो तवा समजून जावे की ड्रॅगन फ्रुट कपणीस आलेले आहे.
- झाडापासून फळ कापण्यासाठी धारदार कात्री किंवा चाकू वापरणे.
- ड्रॅगन फ्रुट खूपच नाजूक असते त्यामुळे सावकाश कापणे.
- ड्रॅगन फ्रुट ताजे ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटर चा वापर करा.