जिरायती शेती म्हणजे काय?
जिरायती शेती म्हणजे काय? जिरायती शेती म्हणजे जी पिके केवळ पावसाच्या पाण्यावर घेतले जातात त्या जमिनीला जिरायती जमीन किंवा जिरायती शेती असे म्हटले जाते. मानवी प्रयत्नाने जमिनीवर पाण्याची उपलब्धता करून सिंचनाद्वारे पीक घेणे शक्य नाही ती जमीन म्हणजे जिरायती जमीन व सिंचन करून पाणी देऊन किंवा बागायती करून जी पिके पावसाशिवाय घेतात त्या जमानेला बागाय … Read more