बागायती शेती म्हणजे काय?
10 October 2023
0 Comments
Horticulture : बागायती शेती म्हणजे अशी शेती ज्यात पाण्याचा नियमित पुरवठा केला जातो. या शेतीतील पिके पावसावर अवलंबून नसतात आणि म्हणूनच या पिकांचे उत्पादन जिराईत पिकांपेक्षा अधिक स्थिर असते. पाणीपुरवठयामुळे